शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

सातारा : शिवेंद्रराजेंच्या स्टेजसमोर 'आले रे आले उदयनराजे'; तरुणांनी धरला गाण्यावर ठेका

सातारा : ‘मैं हू डॉन’ गाण्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ठेका

सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी सुरु करावी, अन्यथा..; शिवेंद्रसिंहराजेंनी दिला इशारा 

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक

सातारा : महापुरुषांवरील आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, शिवेंद्रसिंहराजे यांचा इशारा

सातारा : सातारा जिल्ह्यात दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येणार, पर्यटन वाढीस चालना मिळणार

सातारा : दादागिरीने काही होत नाही, आम्हीही भीक घालत नाही; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणा 

सातारा : शरद पवारांमागे साताऱ्यातील सर्वसामान्य, पण राजेंनी सोडली साथ

सातारा : सातारा बाजार समिती जागा वाद; शिवेंद्रराजेंसह ८० जणांवर गुन्हा; दोन्ही बाजुंच्या १२५ जणांवर गुन्हा