शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
विशेष म्हणजे संजय राऊत यांनीच ट्विटर अकाऊंटवरुन आजचे फोटो शेअर केले आहेत. आज जंतरमंतर येथील शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचे फोटो असल्याचेही राऊत यांनी म्हटलं. ...
जो नेता महाराष्ट्रातील मराठा, ओबीसी, प्रत्येक समाजाला न्याय देतो, राजकारण करत नाही. त्या नेत्याच्या सहवासात राहायची, मार्गदर्शनात राहायची संधी मला मिळते, हे मला आवडते. मला आता खूप बरं वाटायला लागलंय, असेही पाटील यांनी म्हटलं. ...
Ram Mandir: शेकडो वर्षांनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जात आहे. या राम मंदिराचा गाभारा सोन्याचा असावा, अशी मागणी शिवसेनेच्या एका नेत्याने केली आहे. ...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना आज दिग्गज राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा येत आहेत. बॉलिवूडपासून पंतप्रधान आणि गल्लीतील कार्यकर्त्यांपासून दिल्लीपर्यंत अनेकांच्या शुभेच्छा येत आहेत. ...
राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. नानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. शिवसेनेनं नानांना वक्तव्यावरुन हो द्या खळबळ, असे म्हणत नानांचं कौतुक करताना अप्रत्यक्ष टीकाही केली आहे. ...
भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकारांची मुस्कटबादी होत असल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी राऊत यांना लक्ष्य केले. ...