शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरीत सगळेच पक्ष स्वबळावर; बंडखोरांना रोखण्याचे भाजप-राष्ट्रवादीसमोर आव्हान

मुंबई : जितकी मिरची ठाकरे गटाला..., नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?

परभणी : छाननीअंती ६०८ उमेदवार रिंगणात; २१ जण बाद! १४ अपक्षही गेले रिंगणाबाहेर

जालना : अपूर्ण शपथपत्र, तीन अपत्यांमुळे इच्छुक बाद ! २६ अर्ज फेटाळले, १२३४ अर्ज कायम

कोल्हापूर : Kolhapur Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेच्या दहा प्रभागांत हायव्होल्टेज लढती, आमदारपुत्राविरोधात रिक्षाचालक; कुठं, कुणाशी होणार लढत..वाचा

नाशिक : भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...

मुंबई : इतके नगरसेवक निवडून आणू की, उत्तर भारतीय महापौर होईल; भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान, मराठी, अमराठी वाद पेटला

पुणे : PMC Election 2026: पुण्यात काँग्रेस अन् मनसेसोबत झालेली नवी आघाडी उद्धवसेनेला तारणार का?

नाशिक : Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का

पुणे : PMC Election 2026: पुण्यात काँग्रेसची एकेकाळी एकहाती सत्ता; आता पक्षात अंतर्गत गटबाजी, उद्धवसेनेच्या सोबतीचा फायदा होईल का?