शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शिवसेनेच्या दृष्टीने वरळी मतदार संघ शिवसेनेचा सर्वात सुरक्षीत मतदार संघ समजला जातो. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पराभव मिळू नये म्हणून आदित्य यांच्या बाबतीत काळजी घेण्यात येत आहे. ...
नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी कालच नितेश राणे यांच्यावर सापत्नपणाची वागणूक दिल्याचा आरोप करत स्वाभिमान संघटनेचा राजीनामा दिला होता. ...
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. मात्र, युती होण्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांना उमेदवारीचे ए. बी. फॉर्म रविवारीच दिले ...