शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो भाजपला सोडू नका. भाजपला हा मतदारसंघ दिल्यास शिवसेनेच्या इच्छुकांपैकी एक उमेदवार उभा केला जाईल, अशी मागणी करत शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाळीचा इशारा दिला होता. ...
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामला गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी वर्सोवाची एक जागा जिंकून शिवसंग्रामने आपले अस्तित्व कायम ठेवले तर बीड मध्ये खुद्द मेटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले ...
शिवसेनेच्या दृष्टीने वरळी मतदार संघ शिवसेनेचा सर्वात सुरक्षीत मतदार संघ समजला जातो. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पराभव मिळू नये म्हणून आदित्य यांच्या बाबतीत काळजी घेण्यात येत आहे. ...