लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
युतीमध्ये भाजप जिंकले; आघाडीत राष्ट्रवादीला फायदा - Marathi News |  BJP won in coalition; Advantages of NCP in front | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युतीमध्ये भाजप जिंकले; आघाडीत राष्ट्रवादीला फायदा

जागा वाटपाच्या या घोळामुळे नेत्यांची सोय झाली असली तरी कार्यकर्त्यांची मात्र फरफट ठरलेलीच आहे. ...

विकासाची जाण असणारे नेतृत्व म्हणून अण्णांची विधानसभेत गरज - Marathi News | Anna's need for legislative leadership as a leader in development | Latest beed News at Lokmat.com

बीड :विकासाची जाण असणारे नेतृत्व म्हणून अण्णांची विधानसभेत गरज

जयदत्त आण्णा क्षीरसागर हे विकासाची जाण असलेले नेतृत्व असून त्यांना बीडचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले. ...

बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू - Marathi News | Attempts to cool down the rebellion is still started in BJP and Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू

अजूनही दोन्ही पक्षातील बंडखोरांनी त्यांची उमेद्वारीं मागे घेतलेली नाही. ...

Maharashtra Election 2019: मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघावरील दावा RPI ने सोडला; गौतम सोनवणे अर्ज मागे घेणार - Marathi News | Maharashtra Election 2019: RPI releases claim on Mankhurd-Shivajinagar constituency; Gautam Sonavane will withdraw the application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघावरील दावा RPI ने सोडला; गौतम सोनवणे अर्ज मागे घेणार

मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा निवडणूक २०१९ - राज्यात ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत तेथे रिपाइंने दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत उद्धव ठाकरे आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात चर्चा झाली. ...

वरळीकरांनो, आदित्य ठाकरेंंना पाडाचं; विरोधकांचा नव्हे भाजपच्या आयटी सेलचे आवाहन - Marathi News | maharashtra assembly election 2019 Aditya Thackeray criticizes From BJP's IT Cell | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वरळीकरांनो, आदित्य ठाकरेंंना पाडाचं; विरोधकांचा नव्हे भाजपच्या आयटी सेलचे आवाहन

शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी या दोन्ही पक्षात मतभेद कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले ...

Maharashtra Election 2019: माहिममध्ये मनसेच्या प्रचारासाठी उतरला मराठी 'Big Boss' - Marathi News | Maharashtra Election 2019: Marathi 'Big Boss' landed for promotion of MNS in Mahim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: माहिममध्ये मनसेच्या प्रचारासाठी उतरला मराठी 'Big Boss'

माहिम विधानसभा निवडणूक २०१९ - माहिम मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. ...

'बंडोबाणांचा' संडे: बंडखोरांना शांत करण्याचे पक्षांसमोर आव्हान - Marathi News | maharashtra assembly election 2019 rebels start Candidates concerns increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बंडोबाणांचा' संडे: बंडखोरांना शांत करण्याचे पक्षांसमोर आव्हान

बंडखोर पक्ष उमेदवाराच्या विनंतीला मान देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...

Vidhan Sabha 2019: भाजपने ‘त्या’ मित्रपक्षांना जागा दाखविली - उद्धव ठाकरे - Marathi News | Vidhan Sabha 2019: BJP shows seat to 'those' allies - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: भाजपने ‘त्या’ मित्रपक्षांना जागा दाखविली - उद्धव ठाकरे

युतीमध्ये शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या असून भाजप लहान मित्रपक्षांना १८ जागा देणार असे सुरुवातीपासून म्हटले जात होते. ...