शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

परभणी : परभणीत भाजप-शिंदेसेनेची युती जागावाटपात तुटली; भाजपने धोका दिल्याचा शिंदेसेनेच्या नेत्यांचा आरोप

महाराष्ट्र : मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार

सांगली : Sangli Municipal Election 2026: सांगलीत भाजपमध्ये नाराजीनाट्य, बंडखोरांनी थोपटले दंड; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

नाशिक : Nashik Municipal Election 2026: आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार

कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत सर्वच पक्षांत उमेदवारीचा घोळात घोळ; शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली

नाशिक : Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित

नवी मुंबई : शिंदेसेनेच्या माजी नगरसेविका भाजपामध्ये, भाजपामध्येही फूट पदाधिकारी शिंदेसेनेत, भाजपमधील मंदा म्हात्रे गट नाराज

मुंबई : मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले

जालना : जालना मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; शिंदेसेना-भाजपात १२ प्रभागांतील जागांवर एकमत

परभणी : परभणीत युती, आघाडीवर शिक्कामोर्तब; उमेदवारांच्या याद्या गुलदस्त्यात