शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; बाहेरून आला म्हणून काय झाले... 

अकोला : Akola Municipal Election 2026: कोणाला पुन्हा संधी? माजी महापौर, तीन माजी महापौरांचे कुटुंबीय आजमावणार नशीब!

कल्याण डोंबिवली : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरातील पेपर केला सोपा; २० जागांवर युतीचे नगरसेवक बिनविरोध

मुंबई : पश्चिम उपनगरात ठाकरे बंधूंच्या शाखांना भेटी

कल्याण डोंबिवली : आजी-माजी आमदारांच्या निकटवर्तीयांमुळेच बिग फाइट! अनेक माजी नगरसेवक आमने-सामने 

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत युती असतानाही परस्परविरोधात लढती!

ठाणे : ठाण्यात एका खुर्चीचे अनेक दावेदार! १७ जागांवर होणार 'बिग फाइट', राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने रंगत; मनसेच्या उमेदवारांचं काय होणार?

मुंबई : फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 

मुंबई : निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते! संजय राऊत यांचा हल्लाबोल

मुंबई : लोंढ्यांचा त्रास कोण भोगतोय? मांजरेकरांचा प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले आपण...; मांजरेकर म्हणाले मध्यमवर्गीय...