केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हरसिमरत कौर बादल आणि त्यांचा पक्ष शिरोमणी अकाली दल आक्रमक झाले आहेत. कृषी विधेयकांच्या मुद्यावरून शेतकऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषावरून अकाली दल आता शेतकऱ्यांसाठी मोठी लढाई लढण्याच्या मनस्थितीत आहे ...
सुखबीर सिंह बादल यांनी मोदी सरकारवर टीका करताना द्वितीय जागतिक युद्धाचा संदर्भ दिला आहे. द्वितीय जागतिक युद्धावेळी अमेरिकेच्या एका अॅटोमबॉम्बने जपानला हादरा दिला होता. ...