लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
कर्मभूमीच्या धर्तीवर साई जन्मभूमीचा विकास व्हावा - Marathi News | Sai Janmabhoomi should be developed on the basis of Karmabhoomi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर्मभूमीच्या धर्तीवर साई जन्मभूमीचा विकास व्हावा

पाथरी येथील नागरिकांच्या अपेक्षा ...

Breaking: नाशिक येथील कार अपघातात तीन जण जखमी तर एक ठार झाल्याची शक्यता - Marathi News | Uddhav Thackeray's sister-in-law injured in car accident; Fell down from the bridge in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Breaking: नाशिक येथील कार अपघातात तीन जण जखमी तर एक ठार झाल्याची शक्यता

चालकाला डुलकी लागल्याने वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांगरी गावाजवळ मोटार एका लहान पुलावरून खाली कोसळली. ...

सचिन तेंडूलकर यांचे कुटुंबीयांसमवेत शिर्डीत साईदर्शन; दर्शनानंतर  क्रिकेटप्रेमींचा सचिन..सचिनचा जयघोष  - Marathi News | Sachin Tendulkar along with family members in Shirdi Sai Darshan; Sachin's announcement of cricket lovers after his appearance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सचिन तेंडूलकर यांचे कुटुंबीयांसमवेत शिर्डीत साईदर्शन; दर्शनानंतर  क्रिकेटप्रेमींचा सचिन..सचिनचा जयघोष 

भारतरत्न व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडूलकर यांच्या उपस्थितीने अवघा साईदरबार सोमवारी भारावून गेला. तेंडूलकर कुटुंबीयांनी साईदर्शन घेतले. यावेळी साईदरबारी प्रथमच सचिन..सचिनचा... जयघोष ऐकायला मिळाला. ...

साईबाबांच्या जन्मस्थानाचा मुद्दा; नव्या वादाला जन्म - Marathi News | The issue of the birthplace of Saibaba; The birth of a new dispute | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या जन्मस्थानाचा मुद्दा; नव्या वादाला जन्म

‘साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीचा विकास करण्यात येईल’ असे सांगून साईभक्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला. ...

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला उल्लेख  - Marathi News | Shirdi fans are upset over the mention of Saibaba's birthplace; Chief Minister Uddhav Thackeray made a mention | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला उल्लेख 

साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र साईबाबांच्या जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास करणार असल्याचे सांगून शिर्डीकर व भाविकांची नाराजी ओढवून घेतली आहे. ...

नव वर्षाची नव्यानं सुरुवात, घेऊन साईबाबा अन् बाप्पांचा आशीर्वाद - Marathi News | Beginning of the New Year, take blessings of Shirdi Sai Baba and ganpati bappa of sidhivinayak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव वर्षाची नव्यानं सुरुवात, घेऊन साईबाबा अन् बाप्पांचा आशीर्वाद

एकीकडे पार्ट्या करुन निवांत झोपलेले दिसतात, तर दुसरीकडे पहाटेपासूनच देवाच्या ...

शिर्डी संस्थानला ३२ कोटींचे ८४०० क्विंटल तूप खरेदी करण्यास खंडपीठाची परवानगी - Marathi News | Aurangabad high court allows Shirdi Sansthan to buy 8400 quintal ghee of 32 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिर्डी संस्थानला ३२ कोटींचे ८४०० क्विंटल तूप खरेदी करण्यास खंडपीठाची परवानगी

मोफत प्रसाद आणि भोजनालयासाठी गाईच्या तुपाची आवश्यकता ...

मलेशियातील भाविकांची साईदरबारी हजेरी; संस्थानकडून भाविकांचा सन्मान - Marathi News | Malaysian devotees attend Saidarbari; Honor of devotees from the institute | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मलेशियातील भाविकांची साईदरबारी हजेरी; संस्थानकडून भाविकांचा सन्मान

मलेशियातील भाविक एस. पी. कन्नन हे १९८७ पासून शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येतात. ...