लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी, मराठी बातम्या

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार - Marathi News | Shirdi's Sai Baba temple shines golden on the occasion of Diwali Lakshmi Puja | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार

प्रवेशद्वारावरील आकर्षक रांगोळ्यांनी भक्तांचे स्वागत केले. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. ...

साई संस्थानचे ४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | case registered against 47 officers employees of sai sansthan shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानचे ४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

शिर्डीतून 'साई रथ' पोहचला नागपूरात; विविध राज्यातील हजारो भाविकांनी घेतले चरणपादुकांचे दर्शन - Marathi News | 'Sai Rath' reaches Nagpur from Shirdi; Thousands of devotees from various states take darshan of the Charanpadukas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिर्डीतून 'साई रथ' पोहचला नागपूरात; विविध राज्यातील हजारो भाविकांनी घेतले चरणपादुकांचे दर्शन

विविध राज्यातील हजारो भाविकांची मांदियाळी : शाही मिरवणूकीने फेडले डोळ्याचे पारणे ...

Cyber Crime: सायबर फ्रॉडचा नवा पॅटर्न! ओटीपी नाही, नेट बंद, तरीही पैसे कट; 'नो' म्हणताच अकाऊंटमधून १.६१ लाख गायब - Marathi News | Cyber ​​fraud at HDFC Bank in Shirdi Lakhs of rupees missing from customer accounts | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सायबर फ्रॉडचा नवा पॅटर्न! ओटीपी नाही, नेट बंद, तरीही पैसे कट; 'नो' म्हणताच अकाऊंटमधून १.६१ लाख गायब

शिर्डीत सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ! एकाच बँकेत अनेकांच्या खात्यातून लाखो रुपये लंपास; ग्राहक धास्तावले ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले शिर्डीतील श्री साईबाबा समाधीचे दर्शन; महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती - Marathi News | Union Home Minister Amit Shah visited Shri Sai Baba Samadhi in Shirdi; Important leaders present | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले शिर्डीतील श्री साईबाबा समाधीचे दर्शन; महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती

त्यांच्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.... ...

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन - Marathi News | Union Home and Cooperation Minister Amit Shah arrives at Shirdi Airport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन

Amit Shah Arrives In Shirdi केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. ...

शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश - Marathi News | 56 beggars in police custody in Shirdi Beggars from 7 states including Maharashtra included | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

या भिक्षेकऱ्यांना राहाता न्यायालयासमोर करण्यात आले हजर ...

साईबाबा संस्थानच्या प्रसादाचा भाव वाढला; लाडूच्या पाकिटासाठी द्यावे लागणार अधिक पैसे - Marathi News | price of Shri Sai Baba Bundi Laddu Prasad has been increased by 50 percent | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबा संस्थानच्या प्रसादाचा भाव वाढला; लाडूच्या पाकिटासाठी द्यावे लागणार अधिक पैसे

साईबाबा संस्थानच्या प्रसादासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे ...