Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो FOLLOW Share market, Latest Marathi News
रतन टाटांच्या TCS चे बाजारमूल्य १३ लाख १२ हजार ९९६ कोटींवर पोहोचले असून, मुकेश अंबानीच्या Reliance पासून काहीच पाऊले दूर आहे. ...
भांडवली बाजारातून निधी उभारण्यास परवानगी मिळालेल्या डिजिटल पेमेंट क्षेत्रातील Paytm च्या IPO प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. ...
या पेनी स्टॉक्समध्ये तुम्हीही पैसे गुंतवले असते तर तुमचाही तगडा फायदा झाला असता. ...
IPOs Coming This Week : या आर्थिक वर्षांत येतायत बरेच आयपीओ. गुतंवणूकदारांना मिळणार IPO द्वारे कमाईची संधी. पाहा कोणते येणार IPO. ...
all you know about LIC IPO: एलआयसी विमा बाजारात एकाधिकारशाही असलेली कंपनी आहे. यामुळे पुढेही एलआयसीचा थाट असाच राहण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे गुंतवणूकदार एलआयसीमध्ये पैसे लावण्याच्या तयारीत आहेत. ...
Zomato Co- Founder Deepinder Goyal : वाचा काय आहे झोमॅटो सुरू करण्यामागची कहाणी. झोमॅटोचे बाजारमूल्य ९८,८४९ कोटी रूपयांवर. ...
Zomato shares Listing : झोमॅटोच्या शेअर्सचं झालं जबरदस्त लिस्टिंग. गुंतवणुकदारांचे पैसे पहिल्याच दिवशी दुप्पट. ...