लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, फोटो

Share market, Latest Marathi News

अदानी समूहाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; 10 महिन्यांत दिला 300% चा बंपर परतावा - Marathi News | Share market Adani Group's Adani power share bumper return of 300 percent paid in 10 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; 10 महिन्यांत दिला 300% चा बंपर परतावा

या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 589.30 रुपये एवढा आहे. तर, नीचांक 132.55 रुपये एवढा आहे. ...

गौतम अदानी सूसाट; श्रीमंतांच्या यादीत 14व्या स्थानावर झेप, एकाच दिवसात अब्जावधीची वाढ - Marathi News | Gautam Adani; Leaps to 14th position in rich list, soon to surpass mukesh Ambani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी सूसाट; श्रीमंतांच्या यादीत 14व्या स्थानावर झेप, एकाच दिवसात अब्जावधीची वाढ

अवघ्या तीन दिवसांत अदानींच्या संपत्तीत 16 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. ...

हिंडेनबर्गमुळे झटका, पुन्हा दमदार सुरुवात; अदानींनी करुन दाखवलं, मार्केट कॅप ₹१४००००० कोटींपार - Marathi News | Hit by Hindenburg report strong comeback gautam adani the market cap has crossed rs 1400000 crore story fall to rise | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्गमुळे झटका, पुन्हा दमदार सुरुवात; अदानींनी करुन दाखवलं, मार्केट कॅप ₹१४००००० कोटींपार

गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याचा फायदा गुंतवणूकदारांसह समूहालाही झालाय. ...

गौतम अदानींचे दमदार कमबॅक; अवघ्या एका तासात कमावले 77 हजार कोटी रुपये - Marathi News | Adani Group's Strong Comeback; Earned 77 thousand crore rupees in just one hour | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींचे दमदार कमबॅक; अवघ्या एका तासात कमावले 77 हजार कोटी रुपये

अमेरिकन एजन्सीने हिंडनबर्ग प्रकरणात क्लिनचीट दिल्यामुळे अदानी समूहाने जबरदस्त वेग पकडला आहे. ...

याला म्हणतात बंपर परतावा! केवळ 4 महिन्यांत ₹75 चा शेअर ₹400 वर पोहोचला, गुंतवणूकदारांची लॉटरी - Marathi News | This is called a bumper return Bondada engineering share from rs75 to rs400 in just 4 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात बंपर परतावा! केवळ 4 महिन्यांत ₹75 चा शेअर ₹400 वर पोहोचला, गुंतवणूकदारांची लॉटरी

या शेअरने गेल्या 4 महिन्यांत 455 टक्क्यांचा परतावा दिला आहे. ...

भाजपच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानं शेअर बाजारात छप्परफाड तेजी, 6 लाख कोटींनी वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती - Marathi News | BJP's victory in the assembly elections boosted the Share market investors wealth increased by 6 lakh crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भाजपच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानं शेअर बाजारात छप्परफाड तेजी, 6 लाख कोटींनी वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती

आज सेन्सेक्सने 1400 अंकांच्या आणि निफ्टीने 430 अंकांच्या उसळीसह नव ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. ...

गुंतवणूकदारांची चांदी! 1001 कोटी रुपयांची ऑर्डर मिळताच शेअरनं घेतली भरारी; 1 महिन्यात दिला 54% चा परतावा - Marathi News | As soon as an order of Rs 1001 crore was received, the stock surged Return of 54 percent given in 1 month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची चांदी! 1001 कोटी रुपयांची ऑर्डर मिळताच शेअरनं घेतली भरारी; 1 महिन्यात दिला 54% चा परतावा

कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी 1001 कोटी रुपयांची नवी ऑर्डर मिळाल्यानंतर आली आहे. ...

पैशांचा पाऊस; नोव्हेंबर महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 24 लाख कोटींहून अधिकची वाढ - Marathi News | Share Market: Rain of Money in share market; Investors' wealth increased by over 24 lakh crores in the month of November | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैशांचा पाऊस; नोव्हेंबर महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 24 लाख कोटींहून अधिकची वाढ

Share Market Today: नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली. ...