लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजार कोसळले - Marathi News | The stock market collapsed after US President Donald Trump threatens | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजार कोसळले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ नोव्हेंबर २०१८ नंतर इराणकडून कच्चे तेल घेणाऱ्या देशांना अमेरिका बघून घेईल, असा धमकीवजा गर्भित इशारा दिल्याने जगभरचे शेअर बाजार गुरुवारी धडाधड कोसळले आहेत. ...

कोसळत्या शेअर बाजारात गुंतवणुकीची सुवर्णसंधी! - Marathi News | Golden opportunity to invest in a collapsing stock market! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोसळत्या शेअर बाजारात गुंतवणुकीची सुवर्णसंधी!

सप्ताहात केवळ चारच दिवस मुंबई शेअर बाजारात व्यवहार झाले. सप्ताहाचा प्रारंभ बाजारात उत्साहाने झाला. संवेदनशील निर्देशांक ३६२७४.२५ असा वाढीव पातळीवर खुला झाला. ...

...तर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का; मोदी सरकारला भीती - Marathi News | ilfs is titanic ship of financial market so took control of it says modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का; मोदी सरकारला भीती

आयएलअँडएफएस कंपनीला वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न ...

डॉलरला 74 रुपयांची आस, सेन्सेक्सही सलग दुसऱ्या दिवशी घसरला - Marathi News | Rupee now at 73.70 versus the US dollar; sensex also down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरला 74 रुपयांची आस, सेन्सेक्सही सलग दुसऱ्या दिवशी घसरला

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आणि परदेशी गुंतवणूदारांनी शेअर्सची विक्री सुरुच ठेवल्याने भारतीय शेअर बाजार दबावाखाली दिसून येत आहे. ...

'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार - Marathi News | Market sell off continues Nifty below 11000 four reasons why stocks are taking a hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार

सेन्सेक्स 500 अंकांनी गडगडला; निफ्टी 11 हजाराच्या खाली ...

तीन दिवसांत तब्बल 3.62 लाख कोटी बुडाले - Marathi News | 3.62 lakh crores flown in three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन दिवसांत तब्बल 3.62 लाख कोटी बुडाले

बुधवारीही शेअर बाजारात सेन्सेक्स 169.45 अंक (0.45%) आणि निफ्टी 44.55 अंक (0.39%) ची घसरण झाली. ...

शेअर बाजारात 'बँड ' स्वरुपात गुंतवणूक उभारण्यास परवानगी द्यावी : सतीश मराठे    - Marathi News | Investing format should replicate bond format in the stock market : Satish Marathe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर बाजारात 'बँड ' स्वरुपात गुंतवणूक उभारण्यास परवानगी द्यावी : सतीश मराठे   

शेअर बाजाराच्या माध्यमातून ‘बॉंड’ स्वरुपात उभारण्यास परवानगी देण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले.  ...

अॅमेझॉनने आज आंतरारष्ट्रीय बाजाराला केले आश्चर्यचकित; 1 हजार अब्जांचा टप्पा पार - Marathi News | Amazon is amazed at the international market today; 1 trillion crossed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अॅमेझॉनने आज आंतरारष्ट्रीय बाजाराला केले आश्चर्यचकित; 1 हजार अब्जांचा टप्पा पार

असा चमत्कार करणारी अॅमेझॉन ही अमेरिकेची दुसरी आणि जगातील तिसरी कंपनी बनली आहे. ...