Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
शेअर मार्केटमधील पडझडीमुळे राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांना मे महिन्यात मोठे नुकसान सोसावे लागले आहे. ...
आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत LIC नफ्यात १७ टक्के घसरण झाली. त्याचे पडसाद आज शेअरवर उमटले. ...
कर्जबाजारी फ्युचर रिटेलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
Share Market IPO : ८९.४ हजार कोटींच्या आयपीओला मंजुरी मिळाली आहे. तर ६९.३ हजार कोटींचे आयपीओ सेबीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ...
Rakesh Jhunjhunwala Share Market : दोन शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेरश झुनझुनवाला यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. ...
मे महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ४४,३२६ कोटी रुपये काढून घेतले आहेत. ...
LIC Shareholders can recover loss by IPO: एलआयसी बोर्डाची आज बैठक होत आहे. पुढील काळात एलआयसीचा एफपीओ आणण्याची सरकारची योजना आहे. ...
गुंतवणूक पुढील पाच ते दहा वर्षांसाठी असावी. ...