लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

₹४०००००० ची मिळाली ऑर्डर; पश्चिम बंगाल सरकारनं मोठं दिलं काम, ₹२९ चा आहे शेअर - Marathi News | Received order of rs 4000000 Mehai Technology Ltd West Bengal government given big work the share is rs 29 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४०००००० ची मिळाली ऑर्डर; पश्चिम बंगाल सरकारनं मोठं दिलं काम, ₹२९ चा आहे शेअर

पश्चिम बंगाल सरकारकडून कंपनीला अंदाजे 40,00,000 रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. हे काम 45 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ...

Wipro News : विप्रोच्या अझीम प्रेमजींनी आपल्या मुलांना भेट म्हणून दिले १ कोटी शेअर्स, पाहा किती आहे किंमत - Marathi News | Wipro News Azim Premji gifted 1 crore shares to his children see how much it costs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विप्रोच्या अझीम प्रेमजींनी आपल्या मुलांना भेट म्हणून दिले १ कोटी शेअर्स, पाहा किती आहे किंमत

देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी त्यांची दोन मुलं रिशद आणि तारिक यांना १ कोटी शेअर्स भेट दिले आहेत. ...

Opening Bell : सेन्सेक्स निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, टेक महिंद्राचे शेअर्स घसरले  - Marathi News | Opening Bell Sensex Nifty opens with a fall Coal India gains Tech Mahindra shares fall bse nse sensex | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, टेक महिंद्राचे शेअर्स घसरले 

कामकाजादरम्यान शेअर बाजार ६०० पेक्षा अधिक अंकांनी घसरला. ...

तोट्यातून नफ्यात आली टाटांची ही कंपनी, आता शेअर खरेदीसाठी उड्या; एक्सपर्ट म्हणाले, ₹१६० पर्यंत जाणार भाव - Marathi News | tata steel came to profit from loss now investors jump to buy shares Experts said, the price will go up to rs 160 jefferies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तोट्यातून नफ्यात आली टाटांची ही कंपनी, आता शेअर खरेदीसाठी उड्या; एक्सपर्ट म्हणाले, ₹१६० पर्यंत जाणार भाव

कंपनीनं जाहीर केलेल्या तिमाही निकालांमध्ये कंपनीला मोठा नफा झाल्याचं दिसून आलं. ...

या छोट्या कंपनीला अयोध्येतून मिळाली ऑर्डर; 10 पैशांचा शेअर ₹300 वर पोहोचलाय, दिला 3100000% परतावा - Marathi News | responsive industries share received orders from Ayodhya; 10 paisa share reaches rs 300, gives 3100000 percent return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या छोट्या कंपनीला अयोध्येतून मिळाली ऑर्डर; 10 पैशांचा शेअर ₹300 वर पोहोचलाय, दिला 3100000% परतावा

रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीजच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3100000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ...

Sensex मध्ये ६९० अंकांची वाढ, गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली; २९१ शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर - Marathi News | Sensex surges 690 points investors wealth rises 5 53 lakhs crores 291 shares at a one year high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex मध्ये ६९० अंकांची वाढ, गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली; २९१ शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर

HDFC बँकेसारख्या हेवीवेट शेअरच्या रिकव्हरीनं आज बाजाराला मजबूत आधार दिला. ...

१७ पैशांवरून ६०० रुपयांपार गेला 'हा' Multibagger Stock, आता एका घोषणेमुळे शेअरमध्ये तुफान तेजी - Marathi News | Borosil Renewables Multibagger Stock Crosses Rs 600 From 17 Paise Now big Announcement pm narendra modi suryoday yojana the Share price high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१७ पैशांवरून ६०० रुपयांपार गेला 'हा' Multibagger Stock, आता एका घोषणेमुळे शेअरमध्ये तुफान तेजी

कंपनीच्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांमध्ये उत्कृष्ट परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 17 पैशांवरून 600 रुपयांपर्यंत वाढले आहेत. ...

सोनी-झीची डील तुटल्यानं मुकेश अंबानींना लागला मोठा जॅकपॉट? होऊ शकतो दोन अब्ज डॉलर्रचा फायदा! - Marathi News | Mukesh Ambani got a big jackpot because Sony-Zee deal broke Can be a benefit of two billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनी-झीची डील तुटल्यानं मुकेश अंबानींना लागला मोठा जॅकपॉट? होऊ शकतो दोन अब्ज डॉलर्रचा फायदा!

जर रिलायन्स आणि डिज्नीची डील पुढे गेली तर ती देशातील सर्वात मोठी मीडिया कंपनी बनेल. ...