लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

टाटाच्या 'या' शेअरमध्ये भूकंप; ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर स्टॉक, तोट्यात कंपनी - Marathi News | TTML Share investors huge loss Stock at 52 week low company in loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाच्या 'या' शेअरमध्ये भूकंप; ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर स्टॉक, तोट्यात कंपनी

TTML Share: बुधवारी देखील शेअरमध्ये घसरण झाली असून, गेल्या दोन सत्रांमध्ये मिळून हा शेअर ६% पेक्षा जास्त घसरला आहे. ...

टाटा स्टील ते अल्ट्राटेक... 'या' ५ बड्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीचे संकेत; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईस - Marathi News | Motilal Oswal's Top 5 Stock Picks for 2026: Why Tata Steel and UltraTech are a Buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा स्टील ते अल्ट्राटेक... 'या' ५ बड्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीचे संकेत; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईस

Top 5 Stock Picks : मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने आगामी काळात वाढ होऊ शकतील असे ५ शेअर्स निवडले आहेत. ...

शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरुच; Sensex १५० अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी स्वाहा - Marathi News | Share Market Today The falling session in the stock market continues Sensex falls by 150 points investors lose Rs 15 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरुच; Sensex १५० अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी स्वाहा

Share Market Today: कमकुवत जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या सावध भूमिकेमुळे भारतीय शेअर बाजारातील घसरणीचे सत्र सुरूच आहे. ...

ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीने बाजारात हाहाकार; भारतीय गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी बुडाले! - Marathi News | Trump's tariff threat causes chaos in the market; Indian investors lose Rs 10 lakh crore! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीने बाजारात हाहाकार; भारतीय गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी बुडाले!

सेन्सेक्स १०६६ अंकांनी कोसळला; परकीय गुंतवणूकदारांचा पैसे काढून घेण्याचा ओघ सुरूच; रुपया घसरून ९०.९७ च्या नीचांकी पातळीवर ...

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची तब्बल २२ कोटींची फसवणूक तर महिलेला पावणेचार लाखांना गंडा - Marathi News | Senior citizen cheated of Rs 22 crores woman cheated of Rs 4.5 lakhs with the lure of investment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची तब्बल २२ कोटींची फसवणूक तर महिलेला पावणेचार लाखांना गंडा

गुंतवणुकीचे आमिष दाखवून अथवा कारवाईची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे ...

बाजारातील 'मंदी'तही गुंतवणूकदारांची चांदी! 'या' शेअरनं घेतलाय रॉकेटस्पीड; सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट! - Marathi News | Stock market Mangalam Drugs and Organics share hits upper circuit for 16th day rallied over 125 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारातील 'मंदी'तही गुंतवणूकदारांची चांदी! 'या' शेअरनं घेतलाय रॉकेटस्पीड; सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट!

अनुभवी गुंतवणूकदार विजय केडिया यांनीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती. ...

Share Market Crash: शेअर बाजार क्रॅश; Sensex मध्ये १००० अंकांची घसरण, निफ्टीही जोरदार आपटला; गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान - Marathi News | Stock market crash Sensex falls by 1000 points Nifty also hits hard Investors suffer huge losses what are big reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार क्रॅश; Sensex मध्ये १००० अंकांची घसरण, निफ्टीही जोरदार आपटला; गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

Share Market Crash: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेलं घसरणीचं सत्र आजही सुरू राहिलं. आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ...

सलग दहाव्या दिवशी आपटला Ola Electric चा शेअर; सीएफओंच्या राजीनाम्यानंतर आणखी वाईट स्थिती, पाहा डिटेल्स - Marathi News | Ola Electric shares fall for 10th consecutive day Situation worsens after CFO resignation see details bhavish agarwal sold stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दहाव्या दिवशी आपटला Ola Electric चा शेअर; सीएफओंच्या राजीनाम्यानंतर आणखी वाईट स्थिती, पाहा डिटेल्स

Ola Electric Mobility Share Price: इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी कंपनी 'ओला इलेक्ट्रिक'च्या शेअर्समध्ये मंगळवारी, २० जानेवारी रोजी सलग १० व्या सत्रात घसरण पाहायला मिळाली. ...