लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, फोटो

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
धनंजय मुंडे ठरल्याप्रमाणे आजही जनता दरबारात आले, पण... - Marathi News | ncp mla and minister Dhananjay Munde came to the Janata Darbar today as planned | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे ठरल्याप्रमाणे आजही जनता दरबारात आले, पण...

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आज ठरल्याप्रमाणे जनता दरबारात आले. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी संवादही साधला. पण.. ...

मंत्री धनंजय मुंडे प्रकरणी भाजपात दोन मतप्रवाह?, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण - Marathi News | BJP Devendra Fadanvis & Chandrakant Patil Views on Minister Dhananjay Munde Rape Allegation case | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :मंत्री धनंजय मुंडे प्रकरणी भाजपात दोन मतप्रवाह?, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण

'स्ट्रेट ड्राईव्ह ते कव्हर ड्राईव्ह'....हसन मुश्रीफांची जोरदार बॅटिंग - Marathi News | ncp mla hasan Mushrif plays cricket | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :'स्ट्रेट ड्राईव्ह ते कव्हर ड्राईव्ह'....हसन मुश्रीफांची जोरदार बॅटिंग

राजकारणाच्या खेळपट्टीवर सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळख असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी क्रिकेटच्या मैदानातही जोरदार बॅटिंग केली. ...

नववर्षी स्वच्छतेचा वसा! रोहित पवारांनी मतदार संघात केली स्वच्छता - Marathi News | mla rohit pawar participate in cleanliness campaign | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नववर्षी स्वच्छतेचा वसा! रोहित पवारांनी मतदार संघात केली स्वच्छता

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदार संघात स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. ...

Flashback 2020 : राजकीय विधानांनी वर्ष गाजलं; पाहा कोण काय-काय म्हणालं! - Marathi News | Flashback 2020: A year of political rhetoric, see who said what? | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Flashback 2020 : राजकीय विधानांनी वर्ष गाजलं; पाहा कोण काय-काय म्हणालं!

२०२० या वर्षात राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांनी केलेली कोणकोणती विधानं गाजली? त्यावर एक नजर... ...

फळभाज्यांच्या ठसेकामातून शरद पवारांचे चित्र, अपंगांची कला - Marathi News | Sharad Pawar's painting through the stamp of fruits and vegetables, the art of the disabled by dhanajay mundhe | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :फळभाज्यांच्या ठसेकामातून शरद पवारांचे चित्र, अपंगांची कला

Sharad Pawar Birthday : पॉवर @80! शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकमतचा "विशेषांक" - Marathi News | Special Supplement of Lokmat on the occasion of Sharad Pawar 80th birthday | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Sharad Pawar Birthday : पॉवर @80! शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकमतचा "विशेषांक"

Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त लोकमतने काढलेला विशेष अंक आज लोकमत मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी शरद पवार यांना सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेटून दिला. ...

देशातील 4 दिग्गजांचा जन्मदिवस, क्रीडा, सिनेमा अन् राजकारणातील 'थलैवा' - Marathi News | Birthdays of 4 veterans of the country, everyone in their field 'Thalaiva', sharada pawar, rajnikanth, yuvraj singh and gopinath munde | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 4 दिग्गजांचा जन्मदिवस, क्रीडा, सिनेमा अन् राजकारणातील 'थलैवा'