शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : महायुतीत वाद अन् आघाडीत बिघाडी?; 'या' जागांवर मित्रपक्षाचे उमेदवार एकमेकांना भिडणार

पुणे : Sharad Pawar: आई-वडीलांनी, भावांनी मला कधी घर फोडायचे पाप शिकवले नाही; शरद पवारांचा अजित दादांवर घणाघात

महाराष्ट्र : महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना ८७, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना किती जागा?

सांगली : सांगली जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सर्वाधिक जागा

महाराष्ट्र : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ८७ शिलेदार; वाचा संपूर्ण यादी, एकाच क्लिकमध्ये

महाराष्ट्र : या वयात इतके खोटं बोलायचे नसतं; शरद पवारांच्या आरोपांना फडणवीसांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Election 2024: दोन ठिकाणी 'राष्ट्रवादी'तच सामना; काका की पुतण्या, कोण ठरणार भारी? 

महाराष्ट्र : ...अन् नवी कोरी स्कोडा आबांच्या घरी पाठवली; अजितदादा अन् आबांमध्ये लागली होती पैज

महाराष्ट्र : केसाने गळा कापण्याचं काम आबांनी केलं; अजित पवारांचा गौप्यस्फोट, नेमकं काय घडलं?

सोलापूर : अखेर माढ्यात अजित पवारांचा उमेदवार ठरला; अभिजीत पाटलांना टक्कर देण्यासाठी नव्या चेहऱ्याला संधी!