शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार पक्षामुळे घोळ संपेना; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आज आघाडीची घोषणा?

मुंबई : “मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत

महाराष्ट्र : अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?

पिंपरी -चिंचवड : अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा

पुणे : एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक

पुणे : PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ

पुणे : 'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक

पुणे : बारामतीत अदानी दाम्पत्याच्या स्वागतासाठी पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर

पुणे : थाेरल्या काका-पुतण्यांसह खासदार सुप्रिया सुळेंची अदानींवर स्तुतीसुमने; तर अदानींकडून शरद पवारांचे काैतुक

महाराष्ट्र : Navneet Rana: अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन! नवनीत राणा असं का म्हणाल्या?