शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

अहिल्यानगर : एवढा आत्मविश्वास होता तर घरातलाच उमेदवार द्यायचा होता, एक तुमचे नातू...; सुजय विखे यांचा पवारांवर पलटवार

महाराष्ट्र : नाथाभाऊंच्या भाजपावापसीवर शरद पवारांचे सूचक भाष्य; म्हणाले, “तपास यंत्रणांचा दबाव...”

नागपूर : 'शरद पवारांनीच शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय केला, उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती ढासळली'; चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

महाराष्ट्र : ...अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा; दिंडोरीमध्ये माकपाने दिला इशारा

सोलापूर : ‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन

महाराष्ट्र : 2014 ला भाजपला बिनशर्त पाठिंबा का? अजित पवारांना राजकारण कळलेच नाही : शरद पवार

महाराष्ट्र : ...तेव्हा साहेब म्हणाले होते मी शेती करतो, अजितला राजकारण करू द्या १९८९ ला 'वर्षा'वर काय घडलं? दादांनी सगळंच सांगितलं 

मुंबई : Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांनी सगळंच सांगितलं

बुलढाणा : जे. पी. नड्डा, पवार, ठाकरे, वासनिक यांच्या रविवारी सभा

पुणे : शेवटच्या सभेत शरद पवारांच्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात; भविष्यवाणी करत अजित पवार म्हणाले...