शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शक्तिपीठ महामार्ग

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Read more

सांगली : सांगलीतील शेटफळे येथे 'शक्तिपीठ'च्या मोजणीस शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी पथकाला जावे लागले माघारी

सिंधुदूर्ग : ..त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणा करा; वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला

सिंधुदूर्ग : शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

सिंधुदूर्ग : शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकास ठप्प - दीपक केसरकर 

सांगली : सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटील-‘शक्तिपीठ’ बाधित शेतकऱ्यांत खडाजंगी; आंदोलकांकडून शासनाचा निषेध

सांगली : मार्ग शक्तिपीठाचा, हानी पर्यावरणाची: झाडे तोडताना घाई, नवी लागवड मात्र नाही

सांगली : ‘रत्नागिरी-नागपूर’साठी ४१ हजार झाडे तोडली; ‘शक्तिपीठ’साठी किती कत्तल?

सांगली : Sangli: शेतकरी म्हणाले, साहेब ‘शक्तिपीठ’ आम्हाला नकोच; दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी सुरु

सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन नोटीसचे दहन, सांगलीत निदर्शने; ..तर हातात बंदुका घेण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

लातुर : Latur: शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी आलेल्यांना शेतकऱ्यांनी परत पाठविले