शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शक्तिपीठ महामार्ग

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Read more

सांगली : Sangli: शेतकरी म्हणाले, साहेब ‘शक्तिपीठ’ आम्हाला नकोच; दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी सुरु

सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन नोटीसचे दहन, सांगलीत निदर्शने; ..तर हातात बंदुका घेण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

लातुर : Latur: शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी आलेल्यांना शेतकऱ्यांनी परत पाठविले

सिंधुदूर्ग : Shaktipeeth Highway: सावंतवाडी तालुक्यात जमीन अधिग्रहणासाठी नीस, एमएसआरडीसीकडून सर्व्हे सुरू

महाराष्ट्र : कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले तरी शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा कायम : राजू शेट्टी

सांगली : Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ रद्दसाठी १ मेपासून अन्नत्याग आंदोलन, शेतकऱ्यांचा निर्णय 

सांगली : ‘शक्तिपीठ’बाबत सुनावणी नाही तर शेतात पाय ठेवू देणार नाही; बाधित शेतकऱ्यांचा इशारा 

महाराष्ट्र : ‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देणार

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाची नको युक्ती, मंदिरांनाच द्या शक्ती; रस्ते आहेत, सुविधांचे तेवढे बघा

कोल्हापूर : लोकसभेवेळी शक्तीपीठला विरोध करणाऱ्यांचे आता समर्थन कसे ?, खासदार शाहू छत्रपती यांची विचारणा