शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शक्तिपीठ महामार्ग

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Read more

महाराष्ट्र : ठेकेदार कंपन्यांकडून निवडणुकीसाठी पैसे घेतल्याने शक्तीपीठ महामार्गाचा अटापिटा, राजू शेट्टी यांचा आरोप 

लोकमत शेती : Shaktipeeth Highway : शक्तिपीठ आरेखनात बदल झाल्यास 'या' तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

नागपूर : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ! 'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल होणार, विधानसभेत केली घोषणा

महाराष्ट्र : 'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 

कोल्हापूर : ‘शक्तिपीठ’ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : Kolhapur News: शक्तिपीठ महामार्गाचा हट्ट धरला तर.., संघर्ष समितीचा इशारा  

कोल्हापूर : Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली गतिमान, अहवालासाठी जनसुनावणी 

महाराष्ट्र : Shaktipeeth Highway: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सरकार शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करेल - सतेज पाटील 

सांगली : Sangli: तिसंगीतील शक्तिपीठ महामार्ग मोजणी रोखली; पुन्हा आलात, तर हातात दगडे असतील, शेतकऱ्यांचा इशारा

लोकमत शेती : शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलणार; कोणते तालुके वगळणार?