शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शक्तिपीठ महामार्ग

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Read more

मुंबई : शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका

महाराष्ट्र : “शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

मुंबई : शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

कोल्हापूर : 'शक्तिपीठ'साठी कोल्हापूर जिल्ह्यातील मोजणीस प्रशासन दचकून, विरोधाचा घेतला धसका

कोल्हापूर : Kolhapur: शक्तिपीठासाठी सर्व्हे करणाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी रोखले, महावितरणचे दोन कर्मचारी

कोल्हापूर : शक्तिपीठाबाबत सरकारच्या वल्गनाच, महामार्ग अशक्यच; राजू शेट्टी यांची भूमिका

कोल्हापूर : शक्तिपीठ होणार पण कोणावर लादणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

महाराष्ट्र : Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस

सांगली : Shaktipeeth Highway: संवादासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगलीतील शेतकऱ्यांनी पळवून लावले

कोल्हापूर : 'शक्तीपीठ'विरोधात बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढणार, संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय