लैंगिक आरोग्य-Sexual Health- लैंगिक आरोग्य हे निकोप जगण्यासाठी फार महत्त्वाचं असतं, त्यातले आजार आणि त्यावर उपचार, निरोगी लैंगिक जीवन याविषयी वैद्यकीय-शास्त्रीय माहिती आणि सल्ला. Read More
Gonorrhoea Bacterial Infection in Women Sexual transmitted Disease : त्वरित उपचार घेण्याने पुढची गुंतागुंत व भविष्यात तुमच्याकडे येणाऱ्या बाळाचा संसर्ग तुम्ही टाळू शकता. ...
World Hepatitis Day hepatitis B : काही रुग्णांमध्ये विषाणू सतत सक्रीय राहून यकृताच्या पेशी मारीत राहतो. अशांना लिवर सिर्होसीस होतो तर काहींना यकृताचा कर्करोग होतो. ...
Reasons and Solutions of Paining after Sex : शारीरिक संबंधांनंतर अनेक महिलांना वेदना होतात, मात्र त्यासाठी उपचार घेतले जात नाहीत. त्रास सहन करणं हा पर्याय नव्हे.. ...
Issues of Unmarried Equality : लग्नानंतर बदललेल्या आयुष्याशी कसं जुळवून घेणार याचं टेंशन मुलींना असतंच, पण तेवढ्यापुरताच आता ही धास्ती मर्यादित नाही. लग्न जमण्यापासूनच टेंशन येतं त्याची अनेक कारणं आहेत. ...
How To Take Care Of Sexually Transmitted Infections : लैंगिक जंतूसंसर्ग झाला तरी महिला त्रास अंगावर काढतात बोलत नाही, मात्र त्यासाठीच वेळीच उपचार घ्यायला हवेत. ...