पहिले लग्न होऊनही दुसरे लग्न करणाऱ्या पतीने दुसऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला. ११ मे २०१२ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. ...
अल्पवयीन मुलीच्या आईने या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार हळवल येथे कामाला असलेला व त्या मुलीच्या घरासमोरील घरात भाड्याने राहणाºया मायाप्पा हेडगे (रा. ममदापूर, गोकार्क, कर्नाटक) याला पोलिसांनी कर्नाटक येथून ताब्यात घेतले आहे. ...
मालवण : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्न करण्यासाठी धमकी दिल्याप्रकरणी शहरातील एका तरुणाविरोधात येथील पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ... ...
सासरच्या मंडळींनी घरगुती कारणांवरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करत छळ केला. ही घटना मे २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत साखरवाडी, ता. फलटण येथे घडली. ...
मुलीच्या आईने पतीच्या हालचालींवर नजर ठेवली असता पती मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याचे आढळून आले. ही घटना बावधन येथे २६ ते २७ जून २०१९ या कालावधीत घडली. ...