लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

धक्कादायक! कुऱ्हाडीचा धाक दाखवून पोटच्या अल्पवयीन मुलीवर पित्याचा अत्याचार - Marathi News | Shocking! Sexual harrashment of minor girl from showing fear of weopan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! कुऱ्हाडीचा धाक दाखवून पोटच्या अल्पवयीन मुलीवर पित्याचा अत्याचार

आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल ...

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार  - Marathi News | An 8-year-old boy was sexually abused by a 25-year-old man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सोचा गुन्हा नोंद केला असून काल रात्री आरोपीला सायन येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांची झोप उडाली आहे.  ...

बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली - Marathi News | OMG! Matrimonial site Shadi.com guarantees virginity for marriage; said sorry after asking | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली

लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शादी डॉट कॉम या वेबसाईटवर अशाचप्रकारे जाळे टाकण्यात येत आहे. प्रेम आणि विश्वासाऐवजी कौमार्यावरून लोकांना आकर्षित करण्याचा गोरखधंदाच उघडण्यात आला आहे. या वर टीकाही होऊ लागली आहे. ...

निलंबित ‘डीएचओ’ गीतेंचा प्रताप थांबेना; विनयभंग प्रकरणात झाली अटक - Marathi News | In Aurangabad, suspended ‘DHO’ Gite Arrested in molestation case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निलंबित ‘डीएचओ’ गीतेंचा प्रताप थांबेना; विनयभंग प्रकरणात झाली अटक

मोबाईलवर कॉल करून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले व पतीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल ...

पॉर्न स्टारविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल - Marathi News | Charges of rape and sexual harassment filed against a porn star | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पॉर्न स्टारविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

जेरेमी (६७) हे पोर्नोग्राफी इंडस्ट्रीमधलं मोठं नाव असून १९७० च्या दशकापासून २००० हून अधिक प्रौढ चित्रपटांत काम केले आहे. ...

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविणाऱ्या रॅकेटचा फर्दाफाश - Marathi News | The racket that lured underage girls expose | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविणाऱ्या रॅकेटचा फर्दाफाश

मुलींना फूस लावून पळविणे व त्यांच्याकडून  देहविक्रीचा व्यवसाय करणारे रॅकेट उघड ...

'मला घरी पाठवू नका'; बाप आणि भावाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | 'Don't send me home'; sexual harassment of a minor girl by father and brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मला घरी पाठवू नका'; बाप आणि भावाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सातवीमध्ये शिकणाऱ्या पीडित मुलीस सख्खा बाप व भाऊ तिचा विनयभंग होईल, अशी वागणूक देत होते. ...

शेजारीच राहणाऱ्या नराधामाने दोन बहिणींवर केले लैंगिक अत्याचार; मुंबईतील धक्कादायक घटना  - Marathi News | An 80-year-old man has raped two minor sisters in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजारीच राहणाऱ्या नराधामाने दोन बहिणींवर केले लैंगिक अत्याचार; मुंबईतील धक्कादायक घटना 

एकीकडे  कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना मुंबईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ...