लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

धक्कादायक! शाळेच्या शौचालयात शिक्षिकेच्या मुलाचे लैंगिक शोषण  - Marathi News | Shocking Sexual harassment of a school teacher in school toilet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! शाळेच्या शौचालयात शिक्षिकेच्या मुलाचे लैंगिक शोषण 

या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी सनी रमेश टाक (३०) याला पॉक्सो तसेच धमकाविल्याच्या गुन्ह्यात अटक केली. ...

भूषण कुमारांवरील लैंगिक शोषणाचे आरोप खोटे; 'त्या' महिलेचीच कबुली अन् माफी - Marathi News | allegations of sexual abuse are false says women who filed complaint against bhushan kumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूषण कुमारांवरील लैंगिक शोषणाचे आरोप खोटे; 'त्या' महिलेचीच कबुली अन् माफी

पोलिसात केलेली तक्रार मागे घेत असल्याची महिलेची माहिती ...

टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप - Marathi News | t series chairman bhushan kumar accused of Sexual abuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

ओशिवरा पोलीस ठाण्यात कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल ...

आश्चर्य! १४ वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने दिला मुलाला जन्म - Marathi News | Surprise! A 14-year-old woman gave birth to a child | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आश्चर्य! १४ वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने दिला मुलाला जन्म

या महिलेने २९ डिसेंबर २०१८ रोजी एका मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे ही महिला गर्भवती असल्याची माहिती कुणालाच कशी झाली नाही ...

धक्कादायक! कुर्ल्यात महिलेवर सामुहिक बलात्कार; दोघांना अटक - Marathi News | Shocking Keralite woman gang rape; Both arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! कुर्ल्यात महिलेवर सामुहिक बलात्कार; दोघांना अटक

याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. अटक केलेल्या आरोपींची नावे मुख्तार शेख(39) व शाहिद खान उर्फ पप्पू(48) अशी आहेत. तर एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  ...

सावत्र बापाने मुलीचा केला लैंगिक छळ; आरोपी अटकेत  - Marathi News | Feminist sexual harassment of a girl; Attempted accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावत्र बापाने मुलीचा केला लैंगिक छळ; आरोपी अटकेत 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोबाइलवर पॉर्न पाहत असे आणि जेव्हा कधी पत्नी घरी नसे तेव्हा मुलीवर लैंगिक अत्याचार करत असे. कल्याणमधील बाजारपेठ परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. ...

अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा - Marathi News | Death sentence for the accused of sexual exploitation of juvenile children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय; पॉक्सो कायद्यात मोठा बदल  ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; आरोपी अटकेत  - Marathi News | sexual harrashment of minor girl ; Attempted accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; आरोपी अटकेत 

पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. ...