लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

11 महिन्यांत 86 बलात्कार, 185 अत्याचार; उन्नाव बनली उत्तर प्रदेशची 'राजधानी' - Marathi News | 86 rapes, 185 abuse in 11 months; Unnao becomes 'capital' of Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :11 महिन्यांत 86 बलात्कार, 185 अत्याचार; उन्नाव बनली उत्तर प्रदेशची 'राजधानी'

हे आकडे पाहता उत्तर प्रदेशाची उन्नावला बलात्काराची राजधानी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ...

सहा वर्षांच्या मुलीवर वृद्धाकडून लैंगिक अत्याचार - Marathi News | Six-year-old girl sexually assaulted by an elderly man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा वर्षांच्या मुलीवर वृद्धाकडून लैंगिक अत्याचार

घरी सांगितल्यानंतर कुटुंबाने पोलिसांत तक्रार केली. ...

विनयभंगाची घटना घडल्यास तातडीने द्या तक्रार ; क्षणार्धात पाेहचतील पाेलीस - Marathi News | police take compliant teasing if the accused is known ; lokmat's sting operation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनयभंगाची घटना घडल्यास तातडीने द्या तक्रार ; क्षणार्धात पाेहचतील पाेलीस

विनयभंगाची तक्रार देण्यास गेलेल्या तरुणीच्या तक्रारीकडे पाेलीस कशापद्धतीने हाताळतात याचे लाेकमतने केलेले स्टिंग ऑपरेशन ...

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ - Marathi News | husband torture wife to take doubt about her character | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ

पहिले लग्न होऊनही दुसरे लग्न करणाऱ्या पतीने दुसऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला. ११ मे २०१२ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. ...

वसतिगृहात राहणाऱ्या १४ वर्षाच्या मुलावर केअरटेकरकडून अत्याचार - Marathi News | Caretaker sexual abuse on 14 year-old boy who lives in hostel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसतिगृहात राहणाऱ्या १४ वर्षाच्या मुलावर केअरटेकरकडून अत्याचार

पीडित मुलाला आई वडील नसून त्याच्या नातेवाईकांनी त्याला शिक्षणासाठी या शाळेत ठेवले होते. ...

काम देण्याच्या बहाण्याने मूकबधीर युवकावर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexually assaulted teenager with pretext for work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काम देण्याच्या बहाण्याने मूकबधीर युवकावर लैंगिक अत्याचार

मूकबधीर युवकाचे अपहरण करून संशयितांनी त्याच्यावर शारिरिक-मानसिक अत्त्याचार केल्याने त्या युवकाची प्रकृती खालावली आहे. ...

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; नराधमाला पोलिसांनी केली अटक - Marathi News | Minor girls has sexually Abuse at Antop Hill; Police arrested accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; नराधमाला पोलिसांनी केली अटक

न्यायालयाने शेखला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  ...

नात्याला काळिमा! परीक्षा देण्यासाठी आलेल्या बहिणीचे भावाने केले लैंगिक शोषण  - Marathi News | Sexual abuse to a sister who came for exams | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळिमा! परीक्षा देण्यासाठी आलेल्या बहिणीचे भावाने केले लैंगिक शोषण 

बलात्काराची ही घटना एका हॉटेलमध्ये घडली आहे.  ...