लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

साडेपाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या दोन मजूरांना अटक - Marathi News | Two laborers arrested for abusing and murdering a five-and-a-half-year-old girl in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साडेपाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या दोन मजूरांना अटक

बलात्कार आणि खून प्रकरणात पोलीसांनी २२ वर्षीय उपनेश कुमार (मूळ: बिहार) आणि २४ वर्षीय मुरारी कुमार (मूळ: बिहार) यांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहीती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. ...

अगोदर अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | First the physical abuse, then the threat of making the photo viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अगोदर अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी

२०२१ साली व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला व तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार त्याने तिच्यावर अत्याचार केले. तिने लग्नाबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करायचा. ...

माशेल येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा  - Marathi News | Minor girl raped in Machel, crime against two unknown persons | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माशेल येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा 

वैद्यकीय तपासणीनंतर बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे.  ...

13 वर्षांच्या मुलीला अचानक सुरू झाली पोटदुखी, डॉक्टरांनी केली तपासणी, तर समोर आला एक 'गुन्हा'! - Marathi News | man held for raping on 13-year-old girl suddenly started stomach pain pregnancy case registered under pocso act | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :13 वर्षांच्या मुलीला अचानक सुरू झाली पोटदुखी, डॉक्टरांनी केली तपासणी, तर समोर आला एक 'गुन्हा'!

माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, संबंधित पीडितेच्या पोटात रविवारी अचानकपणे दुखू लागले. ती बेशुद्ध पडली. तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानतंर डॉक्टरांनी तपासणी केली अन्... ...

लैंगिक हिंसाचार समस्यांवर महिलांना 'दिलासा'; महापालिकेच्या सर्व प्रसूतिगृहात आता मिळणार सुविधा - Marathi News | Relief to women on sexual violence issues; Facilities will now be available in all municipal maternity homes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लैंगिक हिंसाचार समस्यांवर महिलांना 'दिलासा'; महापालिकेच्या सर्व प्रसूतिगृहात आता मिळणार सुविधा

महानगरपालिका रुग्णालयांमध्ये असलेल्या 'दिलासा’ केंद्रांचा आता महानगरपालिकेच्या सर्व प्रसूतिगृहांमध्ये 'दिशा’ केंद्रांच्या स्वरुपात विस्तार करण्यात येणार आहे. ...

सहमतीचे नाते बलात्काराच्या कक्षेत येत नाही, तिला सर्व कल्पना होती! आरोपीची निर्दोष मुक्तता, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय  - Marathi News | A consensual relationship does not come under the ambit of rape, she had all the ideas! Acquittal of accused, Supreme Court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहमतीचे नाते बलात्काराच्या कक्षेत येत नाही, तिला सर्व कल्पना होती! आरोपीची निर्दोष मुक्तता, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 

खंडपीठाने म्हटले की, कलम १६४ अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआर आणि तक्रारदाराच्या जबाबात तफावत आहे. आरोपीच्या वकिलांनी म्हटले की, एफआयआर कायद्याचा दुरुपयोग आहे, कारण दोघांमधील शारीरिक संबंध सहमतीने झाले होते. ...

अमली पदार्थ पाजून कलाकारावर सामूहिक बलात्कार - Marathi News | Artist gang-raped after consuming drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमली पदार्थ पाजून कलाकारावर सामूहिक बलात्कार

दुमका जिल्ह्यात एका परदेशी पर्यटकावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या काही दिवसानंतर ही घटना घडली आहे. ...

भ्रमंतीसाठी देशात आलेल्या स्पॅनिश महिलेवर झारखंडमध्ये सामूहिक बलात्कार - Marathi News | A Spanish woman who came to the country for a visit was raped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भ्रमंतीसाठी देशात आलेल्या स्पॅनिश महिलेवर झारखंडमध्ये सामूहिक बलात्कार

स्पेनमधील पर्यटक जोडपे बांगलादेशहून दोन दुचाकींवर दुमका येथे पोहोचले. त्यांना तेथून बिहारमार्गे नेपाळला जायचे होते. ...