लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेक्स रॅकेट

सेक्स रॅकेट

Sex racket, Latest Marathi News

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींना अटक - Marathi News | High-profile sex racket busted in Mumbai’s 5-star hotel; model, actress arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींना अटक

मुंबई पोलिसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. ...

व्हॉट्स अ‍ॅपवर आलेली लिंक क्लिक करणं पडलं महागात; पत्नीची केली सेक्स वर्कर म्हणून बदनामी  - Marathi News | Clicking on a link on the whats app has costly; Defamation of wife as sex worker | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हॉट्स अ‍ॅपवर आलेली लिंक क्लिक करणं पडलं महागात; पत्नीची केली सेक्स वर्कर म्हणून बदनामी 

ऑनलाईन मसाज करण्यासाठी चौकशी करणं पतीसह पत्नीला देखील पडलं महागात   ...

जुहूतील हॉटेलमधील बॉलिवूडचे कनेक्शन असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड  - Marathi News | Bollywood connected Sex Racket busted; Manager arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुहूतील हॉटेलमधील बॉलिवूडचे कनेक्शन असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड 

बनावट ग्राहक बनून त्यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. ...

नागपुरातील प्रतापनगरात सेक्स रॅकेटचा भंडाफोड - Marathi News | Sex racket busted in Pratapnagar in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील प्रतापनगरात सेक्स रॅकेटचा भंडाफोड

प्रतापनगरात युनिसेक्स ब्युटी पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भंडारा येथील एका तरुणासह दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) शुक्रवारी रात्री अटक केली. ...

ठाण्यात स्पा-मसाजपार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्यास अटक - Marathi News | Police arrested a sex racket under the name of spa-massage parlor in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात स्पा-मसाजपार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्यास अटक

एका नामांकित हॉटेलमधील इमारतीमध्ये स्पा आणि मसाजपार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणा.या प्रसाद शंकरन (४८, रा. मरोळ, मुंबई) या स्पाचालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली. ...

एक्सॉर्टसाठी तरुणी पुरविणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for providing young girl for exports | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक्सॉर्टसाठी तरुणी पुरविणाऱ्यास अटक

मागणीप्रमाणे वेश्यागमनासाठी तरुणी पुरविणारा नगर रोडवरील हयात चौकात येणार असल्याची माहिती ...

औरंगाबाद सेक्स रॅकेट प्रकरण : मॉलप्रमुखाच्या मोबाईलवर तरुणींची छायाचित्रे पाठविणारा एजंट अटकेत - Marathi News | Aurangabad sex racket case: agent arrested for sending pictures of young women on mall manager's mobile | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद सेक्स रॅकेट प्रकरण : मॉलप्रमुखाच्या मोबाईलवर तरुणींची छायाचित्रे पाठविणारा एजंट अटकेत

गुन्हे शाखेच्या कारवाई दरम्यान पोलिसांना पाहून पळाले होते दोन जण ...

औरंगाबाद सेक्स रॅकेट : ऑनलाईन सेक्स बाजारातही दलाल कापसेचा दबदबा - Marathi News | Aurangabad Sex Racket: Broker Kapse dominates online sex market too | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद सेक्स रॅकेट : ऑनलाईन सेक्स बाजारातही दलाल कापसेचा दबदबा

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींची छायाचित्रे ग्राहकांना पाठवून निरोप ...