या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने २१ वर्षीय तरुणीला मला पैसे दे अथवा माझ्याशी सेक्स चॅट कर नाहीतर मी मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करेन असं सांगून धमकी दिली. ...
आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३०६ आणि ३७७ अन्वये आत्महत्या आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या एका वृत्तानुसार, जगभरातील लोकांचे आयसोलेशनमध्ये राहणे अथवा अनेकांना क्वारेंटाईन करणे, यामुळे पॉर्न स्टार्सना मोठा फायदा होत आहे. त्यांचा व्यवसाय तेजीत आहे. ...