लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेबी

SEBI Latest News

Sebi, Latest Marathi News

SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे.
Read More
Vayde Bajar Ban : 'या' सात शेतमालावरील वायदेबंदी 2026 पर्यंत वाढवली, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest news vayde Bajar moratorium on these seven agricultural commodities has been extended until 2026 by sebi know the details. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' सात शेतमालावरील वायदेबंदी 2026 पर्यंत वाढवली, जाणून घ्या सविस्तर 

Vayde Bajar Ban : सात कृषी उत्पादनांच्या फ्युचर्स ट्रेडिंगवरील म्हणजेच वायदेबाजार बंदी मार्च २०२६ पर्यंत एका वर्षासाठी वाढवली आहे. ...

LIC मधला आपला हिस्सा का विकतंय सरकार? IPO नंतर आणखी हिस्सा विकण्याची तयारी - Marathi News | Why is the government selling its stake in LIC Preparations to sell more stake after IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC मधला आपला हिस्सा का विकतंय सरकार? IPO नंतर आणखी हिस्सा विकण्याची तयारी

LIC Stake Sell: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) मधील आपला हिस्सा सरकार हळूहळू विकत आहे. २ वर्षांपूर्वी एलआयसीचा आयपीओ आणल्यानंतर आता सरकार आणखी हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. ...

एप्रिलमध्ये येऊ शकतो ‘या’ दिग्गज EV टू-व्हिलर कंपनीचा IPO, त्यापूर्वीच कंपनीनं उचललं मोठं पाऊल - Marathi News | electric two wheeler ather energy converted preference shares into equity might launch ipo in april know everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एप्रिलमध्ये येऊ शकतो ‘या’ दिग्गज EV टू-व्हिलर कंपनीचा IPO, त्यापूर्वीच कंपनीनं उचललं मोठं पाऊल

कंपनीचा आयपीओ एप्रिलमध्ये येण्याची शक्यता आहे. पाहा अधिक डिटेल्स. ...

माधवी बुच यांच्यावर गुन्हा नोंदविण्याच्या आदेशाला स्थगिती; हायकोर्टाच्या एकलपीठाचा निर्णय - Marathi News | mumbai high court orders stay on order to register case against madhabi puri buch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माधवी बुच यांच्यावर गुन्हा नोंदविण्याच्या आदेशाला स्थगिती; हायकोर्टाच्या एकलपीठाचा निर्णय

न्यायालयाने सर्वांचा युक्तिवाद ऐकून विशेष न्यायालयाच्या आदेशाला चार आठवडे स्थगिती दिली.  ...

सेबीच्या माजी अध्यक्षा बुच यांना तात्पुरता दिलासा; अन्य ५ अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यास मनाई - Marathi News | mumbai high court temporary relief to former sebi chairperson madhabi buch and 5 other officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेबीच्या माजी अध्यक्षा बुच यांना तात्पुरता दिलासा; अन्य ५ अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यास मनाई

उच्च न्यायालयाने सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि अन्य पाच जणांना तात्पुरता दिलासा दिला.  ...

सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच यांना हायकोर्टाचा दिलासा! नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | relief to former sebi chief madhavi puri buch bombay high court stays fir | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच यांना हायकोर्टाचा दिलासा! नेमकं काय आहे प्रकरण?

madhavi puri buch : माजी सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांचा कार्यकाळ बराच वादग्रस्त ठरला आहे. सेबीच्या ५०० कर्मचाऱ्यांनी वित्त मंत्रालयाला पत्र लिहून कार्यालयातील वातावरण अत्यंत विषारी असल्याचा आरोप केला होता. हिंडेनबर्गने तर थेट अदानी समूहासोबत संगनमत ...

माधबी पुरी बुच यांच्यावर FIR दाखल करण्याचे आदेश, SEBI चं स्पष्टीकरण; म्हटलं, "१९९४ चं प्रकरण..." - Marathi News | sebi statement clarification on acb court order to register fir against former chairman madhabi puri buch and others | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माधबी पुरी बुच यांच्यावर FIR दाखल करण्याचे आदेश, SEBI चं स्पष्टीकरण; म्हटलं, "१९९४ चं प्रकरण..."

शेअर बाजारातील कथित घोटाळा आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेअर बाजार नियामक सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि अन्य पाच अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायालयानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. ...

सेबीच्या माजी अध्यक्षा बुच यांच्यावर गुन्हा नोंदवा: कोर्ट; ५ अधिकाऱ्यांचाही समावेश - Marathi News | court directs that register a case against former sebi chairperson madhabi puri buch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेबीच्या माजी अध्यक्षा बुच यांच्यावर गुन्हा नोंदवा: कोर्ट; ५ अधिकाऱ्यांचाही समावेश

न्यायालय या प्रकरणाच्या चौकशीवर जातीने लक्ष ठेवणार असून ३० दिवसांत स्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत.  ...