SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
BIG claim by Congress on SEBI chief Madhabi Puri Buch : २०१७ ते २०२४ यादरम्यान माधबी यांनी आयसीआयसीआय बँकेतून जवळपास १६.८० कोटी रुपये सॅलरी घेतली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ...
SEBI Market News : बाजार नियामक सेबीनं फ्युचर्स आणि ऑप्शनसंदर्भात नवं परिपत्रक जारी केलं आहे. पाहा काय आहे या नव्या परिपत्रकात आणि काय होणार परिणाम. ...
Reliance Home Finance, Reliance Infra to Reliance Power : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. सेबीकडून एक वृत्त आलं आणि त्यानंतर अनिल अंबानींच्या शेअर्समध्ये धडाधड घसरण सुरू झाली. ...
SEBI Bans Anil Ambani : बाजार नियामक सेबीनं (SEBI) उद्योजक अनिल अंबानी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. बाजार नियामक सेबीनं त्यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जाणून घ्या प्रकरण ...