SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
Gautam Adani News : हिंडेनबर्गनं यापूर्वी अदानी समूहावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली होती. त्यानंतर हिंडेनबर्गनं बाजार नियामक सेबीवरही आरोप केले होते. आता पुन्हा एकदा हिंडेनबर्गनं अदानींवर आरोप ...
बाजार नियामक सेबीमध्ये सर्व काही ठीक चाललं नसल्याची माहिती समोर येत आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. दरम्यान, सेबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयाकडे एक तक्रार केली होती. ...
Madhabi Puri Buch Update : सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर सोमवारी काँग्रेसकडून अनेक आरोप करण्यात आले. २०१७ ते २०२४ यादरम्यान माधबी यांनी आयसीआयसीआय बँकेतून जवळपास १६.८० कोटी रुपये सॅलरी घेतली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत् ...
Madhavi Buch: शेअर बाजार नियामक ‘सेबी’च्या अध्यक्ष माधवी बुच यांनी निर्णय घेताना वैयक्तिक स्वारस्य जपले, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. ‘सेबी’च्या पूर्णवेळ सदस्य असताना बुच यांनी आयसीआयसीआय बँकेचे नियमित वेतनही घेतले आणि ही रक्कम १६.८० कोटींच्या घ ...