SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
Gensol Engineering: सक्तवसुली संचालनालयाने (ED) जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, कंपनीचे सहप्रवर्तक पुनीत सिंग जग्गी यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आलीये. ...
Blue Smart Investment: इलेक्ट्रिक राइड-हेलिंग स्टार्टअप ब्लूस्मार्टच्या सह-संस्थापकावर निधीचा अपहार केल्याचा आरोप झाल्यानंतर ही कंपनी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि सेबीच्या चौकशीच्या कक्षेत आहे. ...
LIC Stake Sell: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) मधील आपला हिस्सा सरकार हळूहळू विकत आहे. २ वर्षांपूर्वी एलआयसीचा आयपीओ आणल्यानंतर आता सरकार आणखी हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. ...