नाशिक : ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यातून आकाशाला गवसणी घातली आहे. अनेक माध्यमांतून आणि अभ्यासातून मुलांनी स्वत:ला सिद्ध करताना आपली आणि आपल्या शाळा, महाविद्यालयांचा लौकिकदेखील वाढविला आहे. देशाचे भवितव्य म्हणून मुलांकडे ...
‘खुल के सोचो आवो, पंख जरा फैलाओ, चलो चलो नई बात करले...’, अशा मनोरंजक कृतीतून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना शक्तीला चालना देण्याचे आवाहन करणारे हे गाणं. अशा मनोरंजन कृतीतून कठीण वाटणारा विज्ञान विषयही सहज समजाविला जाऊ शकतो. ...
रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. एकूण ४३ विज्ञानाच्या प्रतिकृती आणि त्यावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखविले. ...
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये समाजहित जोपासण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी विविध विषयांवर विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...