म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Gamma Bursts : भारताच्या ॲस्ट्रोसॅट अंतराळ दुर्बीणीने ६०० पेक्षा जास्त गॅमा किरण स्फोटांचा (जीआरबी) छडा लावून मोठी कामगिरी केली आहे. प्रत्येक जीआरबी हा एखाद्या ताऱ्याचा मृत्यू किंवा न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणाचे प्रतीक आहे. ...
Dinosaurs: अंतराळातील अनंत रहस्ये शोधण्यासाठी जग दररोज नवनवीन पावले उचलत आहे. यापैकीच एक रहस्य म्हणजे इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का? नवीन संशोधनानुसार, डायनासोर दुसऱ्या ग्रहावर असू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. ...
दिवाळी सण हा सणांचा राजा. जर वर्षी सलग सहा दिवस साजरा होणारा हा सण यावर्षी आपण कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत संयमाने आणि काळजी घेत साजरा करणार आहोत. या मोठ्या सणाची सुरुवात आपल्याकडे गोधन पूजनेने म्हणजे 'वसुबारस' vasubaras ने सुरुवात होते. ...