नांदूरवैद्य : बालवयातच मुलांना शैक्षणिक ज्ञानप्राप्ती, सांस्कृतिक व धार्मिकतेचे धडे एका छताखाली देण्याचे बहुमूल्य कार्य मिळावे या उद्देशाने बेलगाव कुºहे येथे वारकरी शिक्षण संस्थेतर्फे आध्यात्मिक वारकरी शिक्षणाच्या शिबिरास प्रारंभ झाला. ...
रासबिहारी शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले़ यानिमित्ताने शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि भूलतज्ज्ञ गायत्री खैरनार यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सत्कार करण्यात आला ...
आपल्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे विशेषत: अकरावी तसेच बारावीनंतरच्या इतर प्रवेशाचे मार्ग सुकर व्हावेत यासाठी हा गुणांचा फुगवटा तयार केला जात असल्याची भीती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ...
मुंब्रा परिसरात हजारो शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यातील बहुतांशी शाळांना शासन मान्यता नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले. त्यात सामान्य व गरीब कुटुंबांतील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण या शाळाना महापालिकेच्या शिक्षण विभागाच ...
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत यावर्षी महत्वाचे बदल करण्यात आले असून यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना १६ टक्के व आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण मिळणार आहे. परंतु, या आरक्षणामुळे संस्थांच्या इनहाऊस कोट्यावर थेट परीणाम ...
शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या शाळाबाह्य मुले शोधमोहिमेस रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे यश आले. ...
जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सुरू असलेल्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात २०१८-१९ या वर्षात खर्च केलेल्या १५ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीपैकी सर्वाधिक निधी (५ कोटी ३५ लाख रुपये) विद्यार्थिनींना शाळे ...