ठाणगाव : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी सर्वानुमते उत्तम शिंदे यांची शालेय समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ...
पावसामुळे या रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस रस्त्याच्या खाली गेली होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने ३० विद्यार्थी बालंबाल बचावले. ...
इयत्ता दहावी परीक्षेत बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी हायस्कूलचा शून्य टक्के निकाल लागला आहे़ शिक्षकांचा कामचुकारपणा आणि कर्तव्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच येथे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे सांगत संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा ...
मोफत गणवेश खरेदीसाठी तालुक्यातील ७१ शाळांना १५ जून रोजी अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली. मात्र जुलैचा दुसरा आठवडा उजाडला तरी एकाही शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. त्यामुळे आणखी किमान महिनाभर विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागणार ...