: कुपोषण निर्मूलनासाठी भारत सरकारच्या ‘पोषण अभियान’ महत्त्वाकांक्षी कार्यक्र मांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी प्रकल्पात असणाऱ्या अंगणवाडी केंद्रामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून, गतवर्षी अव्वल येणा-या जिल्ह्यातील यंत्रणेचा यंदा कस ल ...
श्री जयरामभाई हायस्कुलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून शालेला सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यात येत आहे. माजी विद्यार्थ्यांकडून एका वर्गाचे करण्यात येत असलेल्या नूतनीकरण करण्यात आले. या खोली वर्गाचा उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला. ...
लोहोणेर : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील डॉ.दौलतराव अहेर अनुदानीत आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्तम यश संपादन केल्याने या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेत ४१ विद्यार्थी असून, सातवीपर्यंत फक्त दोन शिक्षकच कार्यरत आहेत. या दोनही शिक्षकांची बदली करण्यात आली असून, अद्याप एकही शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थांनी अखेर शुक्रवारी शाळेलाच टाळे ठोकले. ...
आरटीईच्या चौथ्या ड्रॉमध्ये एका मुलीला तिच्या घरापासून १०० किलोमीटर दूरची शाळा मिळाली आहे. गुगल मॅपिंगनुसार नागपुरात राहणारी मुलगी शिकण्यासाठी १०० किलोमीटर दूर अंतरावर नरखेडला जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. ...
सिन्नर : दप्तरमुक्त शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा आनंदाचा दिवस. तालुक्यातील देवपूर हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिभेवर या आनंदाच्या दिवशी लाडूचा गोडवा पसरल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ...