पिंपळगाव बसवंत : माध्यमिक शिक्षण व शिक्षण विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय कलाउत्सव, संगीत गायन, वादन, नृत्य व चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत येथील पिंपळगाव हायस्कूलचा विद्यार्थी यश जगदीश जाध ...
वनसगांव : दिवाळीचे वेध लागताच आठवण येते ती आकाशकंदीलाची. परंतु बाजारातील विकत घेतलेल्या आकाशकंदीलांपेक्षा स्वत: तयार केलेल्या आकाशकंदीलाची मौज काही वेगळीच असते. विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळविण्यासाठी आकाशकंदील तयार करण्याच्या कार्यशाळेचे जि ...
शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ला रुजवा, किल्ल्यांचे स्वराज्यातील योगदानाची माहिती मिळावी व त्यातुन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी संगमेश्वरातील म. ज्योतीबा फुले शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या व ...
आॅलिम्पिक सारख्या स्पर्धेत पदकविजेते खेळाडू घडण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, याच खेळाडूंना किमान गरजेच्याही सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याची बाब जालना येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आली. ...
खडक माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दीपावलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मातीच्या पणत्या बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पणती बनविण्याचे साहित्य देऊन प्रत्यक्ष कृती करून पणत्या तयार करून घेतल्या. ...