गावात असलेली शाळेची इमारत जीर्ण झाल्याने यावर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीपासून दराची येथील शाळा गावापासून जवळपास ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीत भरविली जात आहे. या ठिकाणी एकच वर्गखोली आहे. एका वर्गखोलीत चार वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिक ...
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खर्रा ही ९३ पटसंख्या असलेली ही शाळा. बघताच क्षणी कुणालाही आवडेल असे या शाळेचे देखणे रूप आहे. मोठ्या वडाच्या झाडा सोबतच अजूनही दोन-चार गर्द झाडाच्या सावलीत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरविले जातात. शाळेचा परिस ...
या शाळेतील परिस्थिती गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये पूर्णत: पालटली आहे. नव्याने बदलून आलेल्या शिक्षकांनी परिश्रम घेत विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून शाळेतील भौतिक सुविधांसह गुणवत्ता वाढीवरही भर दिला आहे. शाळेच्या परिसरासह वर्गखोल्याही बोलक्या असल्या ...
विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळ यात समतोल राखला तर त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होऊ शकते. म्हणून खेळा , जिंका आणि जीवनात यशस्वी व्हा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सई अनिल जोशी यांनी उद्घाटनप्रसंगी केले. ...
विद्यार्थ्यांना पोलीस स्थापना दिनाचा इतिहास आणि पोलीस दल वापरत असलेल्या विविध शस्त्रांची माहिती पहूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी दिली. ...