शाळेच्या विकासात गावाचा विकास दडलेला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली तर संपूर्ण गावाचा नावलौकिक होतो. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगिण विकासासाठी सजग राहिले पाहिजे. गुरूजणांचा आदर केला पाहिजे. पालकांनी व ग्रामस्थांनी शाळेच्य ...
भाजप सत्तेवर असताना दिव्यांगांच्या शिक्षणाबाबत दुर्लक्ष केले गेले. आता तर महाविकास आघाडीची सत्ता आहे. या मुलांच्या शिक्षणावरच गदा आणण्याचा छुपा डाव खेळला गेला असून, या मुलांचे भविष्य अंध:कारमय बनले आहे. शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्याचे दुष्परिणाम ...
आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवार (दि.१२)पासून अर्ज करण्याची संधी पालकांना उपलब्ध होणार आहे. आरटीई प्रक्रियेत आतापर्यंत ...
नरखेड तालुक्यातील बेलोना येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी सोमवारी चिखलदरा येथे सहलीला गेले. परंतु परत येत असताना चिखलदरा येथील घाटात सायंकाळी ६.३० वाजता बस बंद पडली. ...
नाशिक : मुली आणि महिलांची सुरक्षा ऐरणीवर आल्यानंतरही शहरात अनेक शाळांच्या भोवती टपोरी मुले मुलींना त्रास देत असतात. अशाच तक्रारींची दखल घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. ११) सारडा शाळेजवळ उभे राहून तेथील रोडरोमियोंना चोप दिला. ...