लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

हातरुंडीच्या आदिवासी शाळेला आदर्श पुरस्कार - Marathi News | Adarsh Award for tribal school of Hatrundi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हातरुंडीच्या आदिवासी शाळेला आदर्श पुरस्कार

हातरु ंडी येथील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने कला, क्र ीडा, सांस्कृतिक उपक्र मासह गुणवत्ता विकासात उत्तम कामगिरी केल्याने या शाळेला प्रथम क्र मांकाचा आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रयास फाउण्डेशनच्या वतीने आदिवासी भागात ...

‘लोकमत’चा दणका : पोषण आहारासाठी शाळांना मिळाले अन्नधान्य - Marathi News | Schools get grains for mid day meal scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘लोकमत’चा दणका : पोषण आहारासाठी शाळांना मिळाले अन्नधान्य

‘लोकमत’ने २० फेब्रुवारी रोजी वृत्तही प्रकाशित केले होते. धान्य न मिळालेल्या काही शाळांना त्याच दिवशी धान्याचा पुरवठा झाला. ...

वाशिम : २२४ जि. प.शाळांच्या ४०९ शिकस्त वर्गखोल्या पाडणार  - Marathi News | Washim: 409 classrooms of 224 ZP Schools will be demolished in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : २२४ जि. प.शाळांच्या ४०९ शिकस्त वर्गखोल्या पाडणार 

काही वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत असून अपघाताची घटना नाकारता येत नाही. ...

शाळेतील तक्रारींसाठी विविध समित्या स्थापणार - वर्षा गायकवाड - Marathi News | Various committees will be set up for school grievances - Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेतील तक्रारींसाठी विविध समित्या स्थापणार - वर्षा गायकवाड

शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी ...

चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना गावातील शाळेपासून दूर करण्याचा डाव - Marathi News | Left to remove more than four thousand students from village schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना गावातील शाळेपासून दूर करण्याचा डाव

कपिल पाटील यांचा दावा : ९१७ वसतिस्थाने घोषित करण्यावर आक्षेप ...

मोफत प्रवेशाविषयी जनजागृती करण्याकडे दुर्लक्ष - Marathi News | Regardless of the awareness about free admission | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोफत प्रवेशाविषयी जनजागृती करण्याकडे दुर्लक्ष

शाळांचीही उदासीनता : प्रकल्पग्रस्त विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता ...

गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल बॅँक ’ : शंभरहून अधिक शाळांना भेट; ‘निसर्ग सायकल मित्र’चा उपक्रम - Marathi News | 'Cycle Bank' for needy students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल बॅँक ’ : शंभरहून अधिक शाळांना भेट; ‘निसर्ग सायकल मित्र’चा उपक्रम

यातून सद्य:स्थितीत २५ नवीन सायकलींचा निधी तयार झाला आहे. या सायकली त्या शाळांना लवकरच दिल्या जातील. यापूर्वीही सांगलीसह कोल्हापुरातील अनेक शाळांना ‘सायकल बँके’द्वारे शंभरहून अधिक नव्या, जुन्या सायकली भेट दिल्या आहेत. ...

आरटीईसाठी ९ हजार अर्ज - Marathi News | nashik,9thousand,applications,for,rte | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीईसाठी ९ हजार अर्ज

नाशिक : आर्थिक दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के प्रवेशप्रक्रियेस बुधवार (दि.१२) पासून प्रारंभ झाला असून ... ...