ओझर : येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे होते. ...
Ranjitsinh Disale as the Winner of The Global Teacher Prize 2020 : लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. ...
Coronavirusunlock, School, Education Sector, Satara area लॉकडाऊननंतर २३ नोव्हेंबर रोजी नववी, दहावीच्या शाळा सुरू झालेल्या असल्या तरी दिवसेंदिवस शाळांचा पट रोडावत चालला आहे. देवापूर येथील शाळेत विद्यार्थिनी कोरोनाबाधित सापडल्याने शाळा बंद करण्यात ...
जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या ३५८ शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहेत. यामध्ये २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून या सर्व ३ हजार ३०० शिक्षक, कर्मचाºयांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य केले होते. मात्र, शिक्षकांची संख्या आणि उपलब्ध ...