आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा आणि वसतिगृहे, समाजकल्याण विभागाचे वसतिगृहे ही निवासी आहेत. एकूण ८९ संस्था कामकाजासाठी सज्ज आहेत. मात्र, ८७ संस्थांमध्ये एकही विद्यार्थी आला नाही. तिवसा येथील मुलींचे वसतिगृह आणि निंभोरा येथील गुणवंत ...
गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच राज्याच्या २.६ टक्के मृत्यूदराच्या तुलनेत जिल्ह्याच्या मृत्यूदर १.६ टक्के इतकाच असल्याने जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी वाटते. ...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाने नववी ते बारावी वर्ग असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कोरोना नियमावलीचे पालन करून सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु. कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने ‘लस नाही तर शाळा नाही’ ही भूमिका प ...
राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानीत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिपाई, नाईक, चौकीदार, सफाईगार, प्रयोगशाळा परिचर इत्यादी रिक्त असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर २००५ पासून बंदी घालण्यात आली होती. शिक्षकेत ...