शैक्षणिक संस्था अनेकदा शुल्क न भरल्याने, पूर्ण शुल्क भरल्याशिवाय टीसी देण्यास टाळाटाळ करतात. दुसरीकडे शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय, अनुदानित शाळेत प्रवेश मिळत नाही, असे प्रकार निदर्शनास आले आहेत. ...
कोरोनाकाळामध्ये शाळा बंद असल्याने गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळेत गेलेच नाही. त्यामुळे या कालावधीत शाळेतील धोकादायक वर्ग खोलीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अद्यापही बांधकामाला गती मिळाली नाही. त्यामुळे व ...
जिल्ह्यात पहिली ते नववीच्या एकूण १०३९ शाळा असूृन ८८०० शिक्षक आहेत. शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार २८ जूनपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. इयत्ता पहिली ते नववीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती राहणार आहे तर दहावी ते बारावीच्या शिक्षकांची १०० ट ...
कोरोनाकाळात शिक्षण ‘लॉक’ आहे. आता तरी शाळा सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, मध्यंतरी महसूल खात्याने शिक्षकांची वेगवेगळ्या जबाबदारी हाताळण्यासाठी कर्तव्यावर नेमणूक केली होती. दरम्यान, वाईन शॉपीवरही गुरुजींची नोंदणी करण्यासाठी नियुक्त ...
राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येता येणार नाही. शहरी भागात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय असला तरी आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांना मात्र तो पर्यायही अवलंबिणे कठीण असल्याने आदिवासी विकास विभागाने शिक्षण ...
School to open for teachers from June 28 : कोणत्या वर्गातील शिक्षकांनी किती प्रमाणात उपस्थित राहावे, याबाबत मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने जारी केल्या. ...