एकाबाजूला दीड वर्षांपासून बंद असणारी महाविद्यालये उघडणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते पण महाविद्यालये उघडली नसल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एसटीचे डिझेल संपल्याने फेऱ्याही बंद झाल्या. गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण भागातील एसटी डेपोतच थांबल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच अडकले आहे. ...
Education: काेराेना महामारीमुळे (Coronavirus) जगभरातील शाळा (School) बंद पडल्या हाेत्या. आता १९ महिन्यांनी हळूहळू शाळा सुरू हाेत आहेत. मात्र, जगातील केवळ ५४ टक्केच शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती सुरू झाली आहे. ...
गडचिराेली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व विना अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. येथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टाेबरपासून भरविले जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय तुटली आहे. एकाच ठिकाण ...
मागील वर्षाची पाटी कोरी असल्याने यंदाचा अभ्यास डोक्यात शिरणे कठीण होत आहे. शिक्षक समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत असले, तरी बालमनाची मात्र त्रेधा उडत आहे. शहरी भागात आठवीपासून तर ग्रामीण भागात पाचवीपासून वर्ग भरत आहेत. मात्र गणित, विज्ञान आणि इंग्रजीस ...
परशराम वाढई यांनी सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन एकर शेतजमीन जिल्हा परिषदेच्या शाळेला दान दिली. परशुराम परिस्थितीमुळे शिकू शकले नाहीत; परंतु अनुभवाने त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले. गावातील गरीब, होतकरू मुलांना शिक्षणासाठी हातभार लागावा, या उदात्त ...
मागील वर्षापासून कोरोनाने कहर केला असून, अद्यापही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. कोरोनाने देशात लाखो लोकांचा जीव घेतला आहे. मात्र त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, लाखो लोकांच्या हातचा रोजगार हिरावून नेल्याने त्यांना आता दिवस काढणेही कठीण झाले आहे. कोरोनाप ...